Thursday, May 14

Tag: to Telangana for employment

Young agricultural laborers rush : शेतमजुर युवकांची रोजगारासाठी तेलंगणात धाव….

Young agricultural laborers rush : शेतमजुर युवकांची रोजगारासाठी तेलंगणात धाव….

नांदेड, लाइफस्टाइल
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यात कोणताही मोठा उद्योग धंदा नाही म्हणून येथील शेतमजूर युवक तेलंगणाकड कूच करत आहेत. हदगांव तालूका उद्योगविरहित असल्याने सर्वसामान्यना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे रोजगार आहे. नियमित रोजगारा अभावी गरिबी, दारिद्र्य येथे रुजलेलेच आहे. रोजगारासाठी स्थानिक युवक तेलंगणात धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. शासनाद्वारे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीसाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. मात्र, या भागात ही योजना राबविण्यास शासन यंत्रणा कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत प्रशासनाकडे माहिती घेतली असता आम्ही माहिती लोकप्रतिनंदन देत असतो असं सांगून प्रशासन मोकळे होते. परिणामी, हाताला काम नसल्याने रोजगाराच्या शोधार्थ हदगाव तालुक्याचे नागरिकांचे स्थलांतर थांबण्याचे नाव घेत नसल्याचे विदारक चित्र आजही कायम आहे. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. या भागात उ...
error: Content is protected !!