Thursday, May 14

Tag: to register as voters

youth who completed 18 years to register as voters | १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन – NNL

youth who completed 18 years to register as voters | १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
मुंबई| आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय असलेल्या याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारित करून देण्यात आलेला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमानुत्तार दि. ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा नागरिकांची मतदार नोंदणी करणे, जे नागरिक नव्याने मतदारसंघात वास्तव्यास आले आहेत अशा नागरिकांची त्यांच्या मूळ मतदार संघातून स्थलांतर करून मतदार नोंदणी करणे, या मतदारसंघातून अन्य मतदारसंघात वास्तव्याकरिता स्थलांतरित झाले आहेत, अशा मतदारांची वगळणी करणे अपेक्षित आहे. १७९- सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मतदारसंघातील प्रत्येक सहकारी गृहन...
error: Content is protected !!