Thursday, May 14

Tag: to preserve social culture by getting married

Preserve Social Culture ; पारंपारिक बंजारा पेहराव परिधान करुन विवाह थाटत सामाजिक संस्कृति जपण्याचा माहूरातील जोडप्याचा प्रयत्न

Preserve Social Culture ; पारंपारिक बंजारा पेहराव परिधान करुन विवाह थाटत सामाजिक संस्कृति जपण्याचा माहूरातील जोडप्याचा प्रयत्न

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आजच्या घडिला विवाह सोहळ्यात नववधू /वर लग्ना करीता हजारो रुपयांचे खर्च करत तामझाम व विविध आकर्षक कापडांना पसंती देतात मात्र माहूर शहरातील बंजारा समाजातील युवक वर आशिष राठोड (मेघावत) व तालूक्यातीलच बामनगुडा तांडा येथील वधु प्रगती पवार (नुंळसावत) या नव जोडप्यांनी दि.१५ मे रोजी पार पडलेला आपल्या विवाह सोहळ्यात अभिनव पध्दतित पेहराव परिधान करत त्या कापडास बगल देत आपल्या संस्कृतित वापरात येणारी आणि लूप्त होत असलेल्या बंजारा पेहरावाचे कापड परिधान करुन समाज जागृती चा संदेश दिला . किनवट/ माहूर तालूक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तवास आहेत,व समाज संस्कृति आजही ठिकून आहे,मात्र आजच्या पिढिचे काही नवयुवक विवाह प्रसंगी परीधान करीत असलेले 'फेटीया काचळी घुगरी टोपली धोतीनेरु' घालत नाहीत, विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याची लग्न पत्रिका पण बंजारा भाषे मध्ये छापण्यात आली. ...
error: Content is protected !!