Wednesday, May 13

Tag: to India TV correspondent

fatherly grief : इंडिया टीव्ही चे प्रतिनिधी विलास आडे यांना पितृशोक

fatherly grief : इंडिया टीव्ही चे प्रतिनिधी विलास आडे यांना पितृशोक

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| इंडिया टीव्हीचे प्रतिनिधी विलास आडे यांचे वडील तथा दहेली तांडा येथील रहिवाशी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण धनसिंग आडे यांचे आज दिनांक 22 मार्च रोज शनिवारी सकाळी 11 वाजता दुःखद निधन झाले. एक सच्चा दिलाचा दिलदार व निष्ठावंत प्रामाणिक माणूस म्हणून त्यांची ओळख परिसरात होती. असून त्यांच्या पश्चात तीन मुले ,सुना,नातवंडं असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी आज दिनांक 22 मार्च शनिवारी सायंकाळी 6 वा.सहा वाजता दहेली तांडा ता.किनवट येथे होणार आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी अनेक मान्यवरासह परिसरातून मोठा जण समुदाय उपस्थित राहणार आहे....
error: Content is protected !!