Friday, June 26

Tag: to control insect-borne diseases

Dr. Sangeeta Deshmukh : किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

Dr. Sangeeta Deshmukh : किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

नांदेड, आरोग्य
नांदेड| सध्याच्या पावसामुळे आणि त्यानंतरच्या दमट वातावरणामुळे किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नांदेड जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि इतर कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग कटीबद्ध आहे. आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना जनजागृती अभियान : आरोग्य सेवक, आरोग्य सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना या आजारांची माहिती देतील आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना समजावून सांगतील. डास उत्पत्ती स्थानांचा शोध व निर्मूलन : साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे घरातील आणि घराबाहेरील कुंड्या, टायर, नारळाच्या करवंट्या, पाण्याच्या टाक्या इत्यादी ठिकाणी पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका डास उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करतील. फवारणी मोहीम :- आवश्...
error: Content is protected !!