Wednesday, May 13

Tag: Thus

seized an illegal gavathi katta : इतवारा गुन्हे शोध पथकाने एक अवैध गावठी कट्टा किंमती 25,000 /- रु चा मुद्देमाल जप्त -NNL

seized an illegal gavathi katta : इतवारा गुन्हे शोध पथकाने एक अवैध गावठी कट्टा किंमती 25,000 /- रु चा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| इतवारा गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून अवैध गावठी कट्टा किंमती 25,000 /- रु चा मुद्देमाल जप्त करून आचारसंहिता काळात चांगली कामगीरी केली आहे. आरोपीवर गु.र.नं. 423 / 2024 कलम 3/25 शस्त्र अधिनियम, सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियमगुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध शस्त्र बाळगणारे व्यक्ती विरुध्द कारवाई करणे बाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनंषगाने दिनांक १५/११/२०२४ रोजी इतवारा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, नविन कविता हॉटेल, बाफना टी पॉईट नांदेड येथे एक इसम कमरेला पिस्टल लावुन थांबलेला आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन मिळालेल्या माहिती मधील वर्णना...
Thus, the police : इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

Thus, the police : इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| ऑपरेशनला फ्लुश आऊट अंतर्गत इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे गोवंशाची तस्करीं करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation Flush Out) अंतर्गत अवैद्य जनावरांची वाहतुक करणारे इसमांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि.05/10/2024 रोजी दि.07.00 वा. चे सुमारास पेट्रोलींग करीत असताना इतवारा पोलीसानां गुप्त बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, बाफना ते देगलुरनाका कडे येणारे रोडवर दोन पिकअप वाहन क्रं. MH-22-AN-0938 व MH-26-BE-4134 मध्ये गोंवश जातीचे जनावरे कोंबुन नेत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ सपोनि महेश मुळीक, पोउपनि. रमेश गायकवाड, परि. पोउपनि. विलास पवार, पोहेकॉ/ शेख वाजीद, पोकों /कोरनुळे, होमगार्ड सय्यद इरफान, असे रवाना होवुन सकाळी 07.45 वाजताचे सुमारास सदर व...
Itwara police action : इतवारा पोलिसांनी दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला -NNL

Itwara police action : इतवारा पोलिसांनी दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन इतवारा यांनी मागील दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीतांना गजाआड केले आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यानी वजिराबाद पोलिसांचे अभिनंदन केले आहे. नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी "ऑपरेशन फ्लश ऑऊट " अंतर्गत मागील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीताना अटक करून गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेश नांदेड जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने दि.04/10/2024 रोजी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत होते. यावेळी गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की पो.स्टे. देगलूर व रामतीर्थ हददीत चोरी करणारे आरोपी हे भंगार दुकाण भगतसिंग रोड नांदेड येथे असल्याची माहिती मिळाले वरून सदर ठिकाण...
error: Content is protected !!