Wednesday, May 13

Tag: there is a flurry of self-proclaimed

bogus journalists in the taluk : ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यात स्वयंघोषित व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

bogus journalists in the taluk : ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यात स्वयंघोषित व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात दिवाळीनिमित्त पत्रकारांचा जाहिराती संकलन करण्याची मोठी धडपड सुरू असली तरी यावर्षी ऐन दिवाळीतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने कुठल्याही राजकीय पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते जाहिरात देत नाहीत. शिवाय नगरपरिषद ग्रामपंचायत अशा विविध कार्यालयातील जाहिराती देतांना आचारसंहितेमुळे बंधन आले असतानाचा तालुका भरात अनाधिकृत पत्रकार म्हणून वावरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, यांना आवर घालायचा कुणी असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. दिवाळी येताच जे वृत्तपत्र सुरू नाहीत किंवा किनवट शहरात येत नाहीत. त्यातच व्हाट्सअप वरच केवळ वृत्तपञाच्या बातम्या येतात आणि बंद असलेल्या दैनीक व साप्ताहिकाच्या वार्ताहरांची जाहिरात संकलन करण्याची मोठी धावपळ सुरू असल्याने अनाधिकृत पत्रकारांच्या या नसत्या उठा ठेवीला सर्वजण वैतागले आहे. अशा बोगस पत्रकाराचा बंदोबस्त...
error: Content is protected !!