Wednesday, May 13

Tag: the work of laying girders at Dr. Babasaheb Ambedkar Chowk Latur Phata has begun.

Latur ; अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा येथे गर्डर टाकण्याचे काम चालू

Latur ; अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा येथे गर्डर टाकण्याचे काम चालू

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l अखेर महामार्गावरील लातूर फाटा चौक येथील ऊडाण पुलासाठी येणारा अडथळा पाहता नियोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा जागी असलेला पंचशिल ध्वज व नामफलक विधीवत पूजन भंते यांच्या उपस्थितीत काढण्यात आला तर स्ट्रीट लाईट पोरही काढण्यात आला,यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, सदरील ठिकाणी जेसीबीचा साह्याने गर्डर टाकण्याचे काम चालू करण्यात आले असून सदरील ठिकाणाहून जाणारी येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग मध्ये अडचणी संबंधाने 9 रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग कामामध्ये टाकण्यात येणार असलेले गर्डर काम आठ ते दहा दिवसांत प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे कल्याण टोल ईफ्रा स्ट्रक्चर या कंपनी मार्फत करून घेणार आहेत, सदरील काम करतांना चौकात पंचशिल ध्वज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बोर्ड ...
error: Content is protected !!