Wednesday, May 13

Tag: The thief who snatched the gold chain from the neck of Prime Minister Modi

Thift Arested ; प्रधानमंत्री मोदी यांच्या सभेत गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडून पलायन करणाऱ्यास अटक -NNL

Thift Arested ; प्रधानमंत्री मोदी यांच्या सभेत गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडून पलायन करणाऱ्यास अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील गर्दीचा फायदा घेवुन, एका इसमाने पाठीमागुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडली. ती चैन त्याचे इन्होवा कारमधील साथीदारांना देवुन, कारमध्ये बसून पलायन करण्याचा बेतात असलेल्या इसमास पोलिसांनी पकडले आहे. दिनांक 09/11/2024 रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचाराचे अनुषंगाने नांदेड शहरात नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार यांची मोदी मैदान, मामा चौक, नांदेड येथे सभा अयोजित करण्यात आली होती. त्या दरम्यान सभा संपल्यानंतर सांयकाळी 17.30 वा. यातील फिर्यादी हा त्यांचे साथीदारांसह परत जात असतांना गर्दीचा फायदा घेवुन, एका इसमाने पाठीमागुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडली व ती चैन त्याचे इन्होवा कारमधील साथीदारांना देवुन, कारमध्ये बसतांना फिर्यादीने आरडा ओरड केल्याने त्यांचे साथीद...
error: Content is protected !!