Wednesday, May 13

Tag: The Superstition Eradication Committee’s lack of transparency!

Buwabaji : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बिनघोरी ! गल्लोगल्ली वाढली छा छू ची दुकानदारी !

Buwabaji : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बिनघोरी ! गल्लोगल्ली वाढली छा छू ची दुकानदारी !

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड शहरातील गल्लोगल्लीत छा छू करणाऱ्या बुवा बापू अम्मा टम्मांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असल्याने पोलीस यंत्रणा व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. शहरातील अनेक गल्लीबोळात कांही अडाणचोट महाभागांनी छा छू करीत लोकांना लुटण्यासाठी आपल्या घरात अंधश्रद्धेची दुकानदारी मोठ्या प्रमाणात थाटली आहे. विशेषत: झोपडपट्टी भागात ही दुकानदारी चांगल्या प्रकारे फळत फुलत चालली आहे. रोज सकाळपासून रात्री उशीरा पर्यंत ही दुकानदारी मस्त व बिनधास्त चालू असते. त्यात लाखोंची आर्थिक उलाढाल होत असल्याचे समजते. वैद्यकीय क्षेत्राचे कसलेही ज्ञान किंवा शिक्षण नसतांना कांही महाभाग विविध आजार दूर करण्यासाठी म्हणून औषधाच्या चिठ्ठ्या लिहून देतात व आपल्या ओळखीच्या विशिष्ट दुकानातूनच ही औषधी खरेदी करा असा आग्रह धरतात. यात महागडी आयुर्वेदिक औषधी अव्वाच्य...
error: Content is protected !!