Thursday, June 25

Tag: The sky burst in Kandhar taluka! Many villages lost contact

The sky burst in Kandhar taluka! कंधार तालुक्यात आभाळ फाटले ! अनेक गावांचा संपर्क तुटला : चार गावांना पुराचा वेढा

The sky burst in Kandhar taluka! कंधार तालुक्यात आभाळ फाटले ! अनेक गावांचा संपर्क तुटला : चार गावांना पुराचा वेढा

नांदेड, महाराष्ट्र
कंधार (सचिन मोरे) शुक्रवारी सायंकाळी सातच्या आसपास कंधार तालुक्यामध्ये अक्षरशः आभाळ फाटल्यागत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील जगतुंग समुद्राने धोक्याची पातळी गाठली असून पावसामुळे पन्नासच्या आसपास गवांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने चार गावे वेढल्या गेली आहेत. तर शेकडो जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन दिवसापासून तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून शेतीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रचंड पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.   २७ व २८ ऑगस्ट रोजी पावसाने रौद्ररूप धारण करून तालुक्यातील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त केली होती. पुरामुळे शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली होती. मोठ्याप्रमाणात घरे पडली होती. भिंत कोसळून चार ते पाच जणांना जीव गमवावा लागला होता. ती परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शुक्रवारी रात्री पावसाने पुन्ह...
error: Content is protected !!