Thursday, June 25

Tag: The police have banished

Nanded Crime : टोळीने गुन्हे करणाऱ्या ३ टोळ्यांतील १३ इसमांना नांदेड जिल्ह्याबाहेर तडीपार

Nanded Crime : टोळीने गुन्हे करणाऱ्या ३ टोळ्यांतील १३ इसमांना नांदेड जिल्ह्याबाहेर तडीपार

क्राईम, नांदेड, पुणे
नांदेड | नांदेड जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या व समाजात दहशत निर्माण करणाऱ्या तीन टोळ्यांमधील एकूण 13 सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्याबाहेर सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले असून, ही कठोर कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी केली आहे. ही कारवाई ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत करण्यात आली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांचा हा निर्णायक टप्पा मानला जात आहे. पोलीस ठाणे बिलोली, उमरी व मनाठा येथून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अंतर्गत तडीपारीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार कायदेशीर चौकशी पूर्ण करून दिनांक 24/12/2025 रोजी अंतिम आदेश पारित करण्यात आले. तडीपार करण्यात आलेल्या इसमांची नावे (एकूण – 13 इसम) असून, बिलोली, उमरी व हदगाव तालुक्यातील विविध गावांतील टोळीने गुन्हे करणारे हे इसम असून त्यांच्यावर मारहाण, दहशत, धमकी, बेकायदेशीर कृत्ये आ...
error: Content is protected !!