Thursday, May 14

Tag: The leather industry should be given

Eng. Chandraprakash Degalurkar : चर्मोद्योगाचे कर्ज माफ करुन महामंडळास तीन हजार कोटीचे बजेट द्यावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

Eng. Chandraprakash Degalurkar : चर्मोद्योगाचे कर्ज माफ करुन महामंडळास तीन हजार कोटीचे बजेट द्यावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ अर्थात लिडकाॅमचे जुने कर्ज तात्काळ माफ करुन नविन कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने या महामंडळास तीन हजार कोटींचे बजेट द्यावे अशी मागणी चर्मकार ऐक्य परिषदेचे प्रदेश महासचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली. चर्मकार समाजाची शिखर संघटना "चर्मकार ऐक्य परिषद" आयोजित महा एल्गार आंदोलनात आझाद मैदान मुंबई येथे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. ऐक्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर आणि प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. वसंतराव धाडवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मागील अनेक वर्षांपासून चर्मकार समाजाचे असंख्य ज्वलंत प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याबद्दल आपल्या भाषणातून आक्रोश व्यक्त करतांना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, चर्मोद्योग महामंडळ असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहे. माय जेऊ घालेन आणि बाप भीक मागू देईना अशी या महामं...
error: Content is protected !!