Friday, June 26

Tag: The 7th district convention of the CITU affiliated home workers’ organization concluded

CITU ; सीटू संलग्न घर कामगार संघटनेचे ७ वे जिल्हा अधिवेशन संपन्न

CITU ; सीटू संलग्न घर कामगार संघटनेचे ७ वे जिल्हा अधिवेशन संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l शहरातील गांधी नगर येथील दलित मित्र धनाजीराव घोडजकर सभागृहात १९ ऑक्टोबर रोजी घरेलू कामगार संघटनेचे ७ वे अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीटू राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार ह्या होत्या. सीटू जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी उदघाटन कले. तर प्रस्ताविक सरचिटणीस कॉ.करवंदा गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड, जनवादी चालवळीच्या नेत्या कॉ.संगीता गाभने, डिवायएफआयचे तालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, उपाध्यक्ष कॉ.सुभाषचंद्र गजभारे, एसएफआयचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कऊडकर, कॉ.राहुल नरवाडे आदींची उपस्थिती होती. सन २००४ मध्ये कॉ. विजय गाभने यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा घर कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असून हे संघटनेचे सातवे अधिवेशन होते. या अधिवेशनात पुढील तीन व...
error: Content is protected !!