Wednesday, May 13

Tag: Strong performance of Nanded Police to maintain law and order

SP.Abinash kumar : निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी -NNL

SP.Abinash kumar : निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधीत राखण्यासाठी मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अवैध व्यवसायावर कार्यवाही करणे, अजामिनपात्र वॉरंट बजावणी करणे व प्रतिबंध कारवाई तसेच इतर कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे कडून गुन्हेगारांना हद्द‌पारी व स्थानबध्द सारखी परिनामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. अवैध रित्या मद्यविक्री करणाऱ्या गुन्हेगारावर देखील परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. जामिनपात्र वॉरंट तसेच अजामिनपात्र वॉरंट मधील आरोपी...
error: Content is protected !!