Tuesday, May 26

Tag: State-of-the-art facilities to be set up for Jain manuscripts!

Jain Pandulipi : जैन पांडुलिपींसाठी अत्याधुनिक सुविधा उभारणार!

Jain Pandulipi : जैन पांडुलिपींसाठी अत्याधुनिक सुविधा उभारणार!

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l पंतप्रधान जनविकास कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने गुजरात विद्यापिठात जैन पांडुलिपीशास्त्र केंद्र स्थापन करण्याच्या प्रकल्पास मंजुरी दिली असून, या केंद्रात जैन पांडुलिपींच्या डिजिटायझेशन व संवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी खा. अशोक चव्हाण यांना दिली आहे. माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खा. अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यास लेखी उत्तर देताना केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नमूद केले आहे की, काही विद्यापिठांच्या सहयोगातून अल्पसंख्याक साहित्यिक वारसा जपण्यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाने ५ प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यामध्ये पारशी व बौद्ध धर्माशी निगडित अवेस्ता, पहलवी, पाली आणि प्राकृत या भाषांवरील संशोधनाला प्रोत्साहन देणे तसेच वारसा भाषा आणि परंपरांचे जतन ...
error: Content is protected !!