Sunday, May 31

Tag: Special cultural program

Chhatrapati Shivaji Maharaj  : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

नांदेड, मनोरंजन
नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे दुसऱ्या दिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते.  यावेळी शाहिर प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. डॉ. मुरलीधर हंबर्डे प्रस्तुत “शिवगौरव-लोककला पर्व” कार्यक्रमात किर्तन, गोंधळ, पोवाडा', शौर्यगीत, धनगरी लोकगीत, असा बहारदार अस्सल महाराष्ट्राच्या मातीतील लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या लोककला प्रकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला.  या सांस्कृतिक कार्यक्रमात इंजि. ह.भ.प. प्रविण जाधव पिंपळदरीकर महाराज व त्यांचा संचाने किर्तन तर ऋषी माटालकर व त्यांचा संच यांनी पोवाडा सादर केला. संदिप गोंधळी व त्यांचा संचाने गोंधळ सादर केले. लोकगीतामध्ये धनगरी लोकगीत साजरे केले. शिवनेरीवर शिवबा जन्मला ...
error: Content is protected !!