Friday, June 26

Tag: Sourav Teli

Nanded ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड या संस्थेतील विद्यार्थी सौरव तेली याची जगभरात प्रतिष्ठीत अश्या लिनक्स फॉउंडेशन मेंटरशिप प्रोग्राम – २०२५ साठी निवड

Nanded ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड या संस्थेतील विद्यार्थी सौरव तेली याची जगभरात प्रतिष्ठीत अश्या लिनक्स फॉउंडेशन मेंटरशिप प्रोग्राम – २०२५ साठी निवड

नांदेड, करियर
नवीन नांदेड l एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड या संस्थेतील विद्यार्थी सौरव तेली,अंतिम वर्ष संगणक अभियांत्रिकी या विद्यार्थ्यांची जगभरात प्रतिष्ठीत अश्या “लिनक्स फॉउंडेशन मेंटरशिप (एल.एफ.एक्स) प्रोग्राम – २०२५ टर्म – ३” अंतर्गत सी.एन.सी.एफ. – क्यूबआर्मर : ऑब्झर्व्हेबिलिटी स्पेक्ट्रम एन्हांसमेंट” या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. १२ आठवड्याच्या इंटर्नशीप साठी श्री सौरव तेली यास रु. २.५ लाख (अंदाजे ३,००० डॉलर) स्टायपेंड मिळणार आहे. जगभरातून हजारो विद्यार्थी (स्पर्धक) या निवड प्रक्रियेत सहभागी होतात. या कार्यक्रमाच्या अत्यंत स्पर्धात्मक निवड प्रक्रियेमुळे, त्यातून साधारणपने १०० ते १५० विद्यार्थी निवडले जातात. या वरून या मध्ये किती चुरस असते हे लक्षात येते. “लिनक्स फॉउंडेशन मेंटरशिप साठी भारतातून मोजकेच विद्यार्थी निवडले गेले आहेत,त्या पैकी एक या संस्थेचा गु...
error: Content is protected !!