Friday, June 26

Tag: Shri Parmeshwar Devasthan

Shri Parmeshwar Devasthan : हिमायतनगर (वाढोणा) : श्री परमेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रा 2026 नियोजन बैठक उत्साहात संपन्न

Shri Parmeshwar Devasthan : हिमायतनगर (वाढोणा) : श्री परमेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रा 2026 नियोजन बैठक उत्साहात संपन्न

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| सर्वदूर ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर (वाढोणा–वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या 2026 च्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या नियोजनासाठी दिनांक 01 जानेवारी, गुरुवारी दुपारी 2 वाजता मंदिर सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ शेतकरी विठ्ठलराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत यात्रा सब कमिटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे, उपाध्यक्षपदी विठ्ठलराव चव्हाण व विठ्ठल ठाकरे, तर सचिवपदी अनिल भोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन व युवकांच्या पुढाकारातून श्री परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. संपूर्ण भारतात एकमेव उभी श्री परमेश्वर मूर्ती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) येथे असल...
error: Content is protected !!