Friday, May 15

Tag: Shekapa district president Balaji Isadkar demanded an inquiry into the corruption

Gramvikas adhijari shindes inquiry; उस्माननगरचे ग्रामविकास अधिकारी सौ.शिंदे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी केली मागणी -NNL

Gramvikas adhijari shindes inquiry; उस्माननगरचे ग्रामविकास अधिकारी सौ.शिंदे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी केली मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून उस्माननगर येथील ग्रामपंचायत येथे अनेक वर्षांपासून वास्तव करून बसलेल्या महीला ग्रामविकास अधिकारी सौ. डि.ए. शिंदे - माने यांच्या कार्यकाळातील केलेल्या भ्रष्टाचारी कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी ईसादकर यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. उस्माननगर येथे मागील अनेक वर्षांपासून गावात वेळेवर नाली सफाई नाही , सरकारी दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे . जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने दुर्गंधी येत आहे. शासन यावर लाखो रुपये खर्च करीत असते पण येथे मात्र स्वच्छतेला निधी उपलब्ध नसल्याचे सांगून आलेला निधी जातो कुठे की ? उस्माननगर ता.कंधार येथील ...
error: Content is protected !!