Wednesday, May 13

Tag: Senior Citizens of Nanded District will decide not only Nanded North-South MLAs but entire

केवळ नांदेड उत्तर-दक्षिणचेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याचे संपूर्ण आमदार नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ठरवतील..! – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

केवळ नांदेड उत्तर-दक्षिणचेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याचे संपूर्ण आमदार नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ठरवतील..! – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड
नांदेड| फेस्काॅमच्या ध्येय धोरणानुसार तथा फेस्काॅमचे अध्यक्ष मा.अरूण रोडे यांच्या आदेशानूसार "ज्येष्ठ नागरिक प्रबोधन तथा गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापणा" या चळवळी अंतर्गत आज स्व.स्वा.से. डाॅ.दादारावजी वैद्य (आर्य) सभागृह, वैद्यरूग्णालय परिसरात आयोजित महासभेत नांदेड भूषण ज्येष्ठ नागरिक नेते डाॅ.हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठांनां मार्गदर्षण केले. सभागृह ज्येष्ठ नागरिक प्रमुखानी व ज्येष्ठ नागरिकांनी खचा खच भरलेले होते.मंचावर वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघाध्यक्ष गिरिष बार्‍हाळे,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती सचिव प्रभाकर कुंटूरकर उपस्थित होते.डाॅ.हंसराज वैद्य मार्गदर्शन करतांना म्हणाले,माय बाप ज्येष्ठांनो, आपण प्रत्येक कुटूंबागणिक एक ते चार(आई-बाबा,आजोबा आजी)ज्येष्ठ नागरिक आहोत! एकून जनसंख्येच्या आठरा टक्यापेक्षाही जास्त (नोंदणींकृत-अनैंदणींकृत तथा शहरी व ग्रामिन मिळून) संख्ये...
error: Content is protected !!