Wednesday, May 13

Tag: Sarvamanya Adarsh ​​Vikas Panel is leading in the campaign

Nanded ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था निवडणूक, सर्वमान्य आदर्श विकास पॅनल प्रचारात आघाडीवर

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक13 जागेसाठी साठी सर्व मान्य आदर्श विकास पॅनल उमेदवार यांनी ‌ प्रचारात आघाडी घेतली असून 8 एप्रिल रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सभासदांशी प्रत्यक्ष भेट घेऊन पॅनलने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली असून यावेळी अनेक सभासदांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. नावा मनपाच्या कर्मचारी पतसंस्थेची निवडणुक 13 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 दरम्यान मनपा‌ शाळा क्रमांक 1 वजिराबाद नांदेड येथे होणार असुन मतदान संपल्यानंतर मतमोजणी होणार आहे.नावा मनपा कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 घोषीत झाल्या नंतर 13 जागेसाठी 27 ऊमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सर्वमान्य आदर्श विकास पॅनल माजी अध्यक्ष कै.तानाजी कानोटे, माजी अध्यक्ष दयानंद गायकवाड, पुरस्कृत पॅनल व पॅनल प्रमुख गणेश नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण ग...
error: Content is protected !!