Sunday, May 17

Tag: Sarpanch Mrs. Renuka Panchal’s statement warns of self-immolation and road blockade to relocate country liquor shop in Balirampur

Balirampur ; बळीरामपुर येथील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी आत्मदहन व रास्ता रोको आंदोलन करण्याचा सरपंच सौ.रेणुका पांचाळचा ईशारा

Balirampur ; बळीरामपुर येथील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी आत्मदहन व रास्ता रोको आंदोलन करण्याचा सरपंच सौ.रेणुका पांचाळचा ईशारा

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l मौ. बळीरामपुर ता. जि. नांदेड येथे सीएल-३ अनुज्ञाप्ती क्रमांक ८९ श्री. आनंदराव लक्ष्मणराव घंटलवार व त्यांचे भागीदार यांच्या नांवे असलेले देशी दारुचे दुकान स्थलांतरीत करण्यात यावे अन्यथा 1एप्रिल रोजी चंदासिंग चौक‌ व‌ माता रमाई आंबेडकर चौक येथे रस्ता रोको व 10 एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दिलेल्या निवेदनात बळीरामपुर येथे ग्रामस्थाम. यांच्या वतीने मौ. बळीरामपुर ता.जि.नांदेड येथील श्री. आनंदराव लक्ष्मणराव घंटलवार व त्यांचे भागीदार यांच्या नांवे असलेले आनंद कंट्री बार हे सीएल-३ अनुज्ञाप्ती क्रमांक ८९ या दुकाना संदर्भात ग्रामस्थानच्या वारंवार तक्रारी होत. असल्यामुळे दि.३१/०८/२०२३ रोजी ग्राम सभा घेवुन दुकान स्थालांतर करण्या संदर्भात गांवकऱ्यांनी ठराव घेतला असून या संदर्भातील प्रस्ताव आपल्या कार्य...
error: Content is protected !!