Wednesday, May 13

Tag: Sara Nanded will vote’

Will vote, will vote : ‘वोट करेंगा वोट करेंगा, सारा नांदेड वोट करेंगा’ -NNL

Will vote, will vote : ‘वोट करेंगा वोट करेंगा, सारा नांदेड वोट करेंगा’ -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| ग्रामीण भागात 80 ते 90 टक्के मतदान होणाऱ्या जिल्ह्यामध्ये नांदेड महानगराने मागे राहता कामा नये, प्रत्येक तरुणाने स्वत: मतदान करावे, मतदानासाठी आसपासच्या सर्व मतदारांना प्रवृत्त करावे, यावेळी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत 100 टक्के मतदान करावे, यासाठी हजारो नांदेडकर आज एकत्र आले. घोषणांच्या आवेशपूर्ण वातावरणात नांदेडकरांना त्यांनी आवाहन केले. यावेळी विक्रमी मतदान करण्याची गळ घातली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा आज हजारो लोकांनी एकत्रित येऊन नांदेडकरांना शंभर टक्के मतदानाचे आवाहन केले. नांदेड जिल्हा परिषद तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आज नांदेड शहरात मतदान जनजागृतीसाठी मानव साखळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत ही  मानव साखळी होती. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यक...
error: Content is protected !!