Wednesday, May 13

Tag: Samaj Mandir Inauguration

Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन

Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन

नांदेड, धार्मिक
हरडफ (प्रतिनिधी) भगवान गौतम बुद्धांच्या शांती, करुणा व प्रज्ञेचा संदेश समाजात रुजविणाऱ्या ५३ व्या धम्म मेळाव्याचे हरडफ येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. न हिंसा, करुणा आणि शांती हाच बुद्धांचा धम्म असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. विचारांची आणि माणुसकीची ऊर्जा देणारा हा धम्म मेळावा समाजात मानवता व बंधुता नांदविणारा ठरला. या प्रसंगी समाज मंदिराचे उद्घाटन (निधी ०९ लाख रुपये) तसेच सभामंडपाचे भूमिपूजन (निधी ४० लाख रुपये) अशा महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांमुळे परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. कार्यक्रमास संभाराव लांडगे (मा. जि. प. सदस्य), पंजाबराव पा. कदम (मा. जि. प. सदस्य), संदेश पा. हडसनीकर (युवा जिल्हाप्रमुख), बाबूसराव कदम (मा. प. स. सभापती), अशोकराव पवार, पी. के. कदम, प्रा. शिवाजी जाधव, रुपेश तंत्रे (सरपंच), श...
error: Content is protected !!