Tuesday, June 30

Tag: S. Ravinder Singh Modi

S. Ravinder Singh Modi : शीख समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व – स. रविंद्रसिंघ मोदी

S. Ravinder Singh Modi : शीख समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व – स. रविंद्रसिंघ मोदी

लेख, नांदेड
पत्रकारिता हे एक अफाट आणि प्रभावी क्षेत्र आहे. ग्रामीण भागात राहूनही मी नांदेड शहरातील पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे अनेक थोर व्यक्तींशी परिचय होण्याचा योग आला. अशाच व्यक्तींमध्ये एक व्यक्तिमत्त्व असे आहे ज्यांच्याविषयी मला नेहमीच विशेष आकर्षण वाटत आले आहे- ते म्हणजे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते स. रविंद्रसिंघ मोदी. मनमिळावू, संयमी आणि अभ्यासू स्वभावाचे धनी असलेले स. मोदी यांच्याशी माझे पारिवारिक नाते केव्हा निर्माण झाले, हे कळलेच नाही. गेले वीस वर्षे मी त्यांना ओळखतो. नांदेडमध्ये राहून त्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी आणि तेलगू या चारही भाषांमधील वृत्तपत्रांतून लिखाण करून बहुभाषिक पत्रकारितेचा एक आगळा आदर्श निर्माण केला आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्त्व मराठवाड्यात दुर्मिळच म्हणावं लागेल. विशेषत: 2008 साली नांदेडमध्ये पार पडलेल्या गुरुतागद्दी त्रिशताब्दी म...
error: Content is protected !!