Wednesday, May 13

Tag: Rupesh Padmukh elected as the President of the State Selection Committee

Rupesh Padmukh ; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य निवड समितीच्या अध्यक्षपदी रुपेश पाडमुख यांची निवड

Rupesh Padmukh ; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य निवड समितीच्या अध्यक्षपदी रुपेश पाडमुख यांची निवड

नांदेड, करियर
नांदेड। सांगली येथे पार पडलेल्या डिजीटल मिडीया अधिवेशनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य निवड समिती अध्यक्षपदी नांदेडचे जिल्हा सरचिटणीस तथा दै.समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संस्थापक तथा राज्य संघटक संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे व प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव अरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजीटल मिडीयाचे प्रथम अधिवेशन निर्णायक व दिशादर्शक नेतृत्व सिध्दार्थ भैय्या भोकरे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाले. सदरील अधिवेशनात पदाधिकार्‍यांच्या बैठकीत रुपेश पाडमुख यांची राज्य निवड समितीच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. राज्यात पदाधिकार्‍यांच्या निवडीवर वाद किंवा समस्या निर्माण होतात. वास्तवीक संघटनेच्या रचनेनुसार तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांकडे, त्यांनी विभागीय अध्यक्...
error: Content is protected !!