Friday, June 26

Tag: Road collapsed within a month

Palaspur asphalt road work bogus : हिमायतनगर – पळसपुर डांबरी रस्त्याचे काम बोगस ; महिन्याभरातच रस्ता खचून उखडले

Palaspur asphalt road work bogus : हिमायतनगर – पळसपुर डांबरी रस्त्याचे काम बोगस ; महिन्याभरातच रस्ता खचून उखडले

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातुन विदर्भ ढाणकी गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले असून, अवघ्या महिन्यांत रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे महिन्याभरातच रस्ता खचून उखडला aslyane संबंधित ठेकेदाराने केलेल्या बोगस रस्ता कामाबद्दल नागरिक, शेतकरी, वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हिमायतनगर शहरातुन ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या हिमायतनगर ते सिरपल्ली पर्यंत रस्त्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. रस्त्याचे काम औरंगाबाद येथील सिद्दीकी नामक ठेकेदास देण्यात आले होते संबंधित ठेकेदाराने अभियंत्याशी हातमिळवणी करून हिमायतनगर - पळसपूर - डोल्हारी पर्यंत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले आहे. रस्त्याचे काम करताना अनेक नागरिक, शेतकऱ्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. मात्र ना...
error: Content is protected !!