Saturday, June 27

Tag: Road blockade protest in Mukhed taluka for farmers’ demands; Strong criticism on the government

Mukhed ; मुखेड तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन; शासनावर तीव्र टीका

Mukhed ; मुखेड तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन; शासनावर तीव्र टीका

कृषी, नांदेड
मुखेड, संदिप पिल्लेवाड l तालुक्यातील शेतकरी भिषण पुरपरिस्थितीमुळे पूर्णतः हवालदिल झाले असून शेतीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तरीही शासनाने केवळ हेक्टरी ८५०० रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचा आरोप करत मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनातून शासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर जोरदार निषेध नोंदवून ११ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. आंदोलन कर्त्यांनी मा. तहसीलदार मुखेड यांना निवेदन देऊन मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांना सरसकट विना अट संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, पंजाब राज्याप्रमाणे हेक्टरी ५० हजार मदत तात्काळ द्यावी, पिकविमा सरसकट लागू करून नैसर्गिक आपत्तीच्या चारही ट्रिगरची अंमलबजावणी करावी, लेंडी प्रकल्पग्रस्तांना वाहतूक व बांधकाम भत्ता तातडीने वितरित करावा, लेंडी प्रकल्पग्रस्तांचे माळीण धर्तीवर पुनर्वसन करू...
error: Content is protected !!