Thursday, May 14

Tag: Review meeting

Review meeting : महानगरपालिकेत शहर वाहतुक नियोजनाची आढावा बैठक संपन्न

Review meeting : महानगरपालिकेत शहर वाहतुक नियोजनाची आढावा बैठक संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत शहरातील वाहतुक व्यवस्थेतील सुधारणे संदर्भातील आढावा आज दिनांक ११.०६.२०२५ रोजी *मनपा उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गुट्टे व श्री पवार यांची प्रमुख उपस्थित होती. वाहतुक नियोजन आढावा बैठकीत प्रामुख्याने मनपा हद्दीतील विविध रस्त्यांवर आवश्यकतेनुसार दिशा दर्शक फलक, गतीरोधक पट्टी, झेब्रा क्रॉसिंग इत्यादी उपाययोजना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच शहरात बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेने नो-पार्किंग फलक लावण्यात आलेले असुन टोइंग-व्हॅन द्वारे नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर सुद्धा कारवाई महापालिकेमार्फत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील ज्या रस्त्यावर दुभाजक नाहीत तो रस्ता सम-विषम पार्कंग करण्यासाठी महापालिक...
Municipal Corporation : महानगरपालिकेत शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक संपन्न

Municipal Corporation : महानगरपालिकेत शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| महानगरपालिकेत आज दिनांक 27 मे 2025 रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तथापी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व महानगरपालिका यांनी एकमेकांशी समन्वय साधुन शहरातील अर्धवट असलेली कामे तात्काळ पुर्ण करावित असे निर्देश यावेळी मनपा आयुक्तांनी दिले आहेत, जेणे करुन मान्सुनमध्ये शहरातील सखल भागात पावसाचे पाणी न साचता त्याचा तात्काळ निचरा होण्यास सहकार्य होऊन नागरीकांची गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे शहरातील नाले सफाईच्या कामात जे काही अडथळे येतील ते काढून नाले प्रवाहित करण्या करिता संबंधितांना आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच उर्वरीत नाले सफाईचे काम तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश सुध्दा देण्यात आले. ...
error: Content is protected !!