Sunday, June 28

Tag: Raid on gambling den

Police take drastic action : नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Police take drastic action : नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
भोकर/हिमायतनगर / नांदेड| नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत हिमायतनगर तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत जुगार साहित्य तसेच अवैध वाळू वाहतुकीसह एकूण ३२ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिमायतनगर परिसरातील गंगाराम दंडेवाड यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. या छाप्यात जुगार खेळणाऱ्या काही जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी २७ हजार रुपये रोख रक्कम, चार मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकली असा सुमारे १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचवेळी दुसऱ्या कारवाईत भोकर तालुक्यतील रिठा येथे अवैध वाळू वाहतु...
error: Content is protected !!