Friday, June 26

Tag: Rahegaon villagers lost contact

Rahegaon ; गोदावरी नदीच्या देवापुर बंधाराचा बाक्य वाॅटर मुळे पुर परिस्थिती, राहेगाव ग्रामस्थ संपर्क तुटला

Rahegaon ; गोदावरी नदीच्या देवापुर बंधाराचा बाक्य वाॅटर मुळे पुर परिस्थिती, राहेगाव ग्रामस्थ संपर्क तुटला

नांदेड, कृषी
नवीन नांदेड l नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्ग लगत असलेल्या नांदेड तालुक्यातील राहेगाव येथील गोदावरी नदीला आलेल्या देवापुर बंधाराचा बाक्य वॉटर मुळे गेल्या दोन दिवसां पासून गावकऱ्यांचा संपर्क तुटल्यामुळे गावातील दैनंदिन शेतकरी वर्ग असलेल्या दुध व फुले विक्रेते यांचे नुकसान झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान झाले असून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पुलाच्यी मागणी झाल्यास दरवेळी पुराचा प्रश्न कायम सोडला जाणार आहे नांदेड महसूल विभागाच्ये मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच या ठिकाणी कार्यरत आहेत. विष्णुपुरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदी काठोकाठ भरून वाहत असुन पुर परिस्थिती निर्माण झाल्याने नांदेड हैदराबाद मार्गावर असलेल्या मुख्य रस्त्यावरून पाच किलोमीटर अंतरावरील भायेगाव किक्की राहेगाव मार्गा...
error: Content is protected !!