Wednesday, May 13

Tag: Punjab Chief Minister Bhagwant Mann on his visit to Nanded on Tuesday

Bhagwant Mann ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मंगळवारी नांदेड दौऱ्यावर – NNL

Bhagwant Mann ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मंगळवारी नांदेड दौऱ्यावर – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| पंजाबचे मुख्यमंत्री उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगड येथून श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे उद्या दुपारी दोन वाजता पोहोचणार आहेत. दुपारी दोन ते पाच ते नांदेड येथील प्रसिद्ध तख्त सचखंड श्री. हुजूर साहिब गुरुद्वारा गुरुद्वारामध्ये कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ते मुंबईकडे प्रयाण करतील. मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 163 मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित कर...
error: Content is protected !!