Friday, June 26

Tag: public life disrupted

Cloudburst : मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार – शंभर टक्के शेती नुकसान, जनजीवन विस्कळीत

Cloudburst : मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार – शंभर टक्के शेती नुकसान, जनजीवन विस्कळीत

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
मुखेड/ नांदेड| मुखेड तालुक्यात मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे शेतजमिनी तुडुंब भरून वाहिल्या. कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे तब्बल १०० टक्के नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहेत. शेतातील पिकांसह साठवलेले धान्य, घरगुती साहित्य व जनावरांचे खाद्य देखील वाहून गेले आहे. तर मुक्रमाबाद व लेंडी परिसरातील गुरे,ढोरे, जनावरे मृत्युमुखी पडले आहेत पूर ओसरल्यानंतर हि स्थिती दिसली असून, मुसळधार पावसात रात्री काय परिस्थिती असेल हे विचार करून मन सुन्न होण्याची वेळ पूरग्रस्त भागातील नागरिक शेतकऱ्यावर आली आहे. काही गावांतील घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढ...
error: Content is protected !!