Wednesday, May 13

Tag: Provide power supply

Provide Power Supply Day : शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा द्या – शेतकऱ्यांची मागणी

Provide Power Supply Day : शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा द्या – शेतकऱ्यांची मागणी

कृषी, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे कामारी गाव व परिसरात ऊस, गहू व इतर पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी डुकरांसह इतर वन्यप्राण्यांचा उपद्रव खूपच वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. हि बाब लक्षात घेता गावातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा मिळावा अशी मागणी शेतकरी या नात्याने गणेश देवराये यांनी सोशल मीडियातून केली असून, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. हिमायतनगर तालुका हा सिंचनाच्या बाबातीत अजुणही मागासलेला आहे. शासनाकडून विविध प्रकलप राबविले जात असताना देखील त्याचा म्हणावा तास अफायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी नेहमीच आर्थिक संकटाचा सामना करतच आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई तर पावसाळ्यात पुरस्थितीने हैराण होऊन शेतीच्या न...
error: Content is protected !!