Election Adjudicating Officer Sangewar ; लोहा विधानसभा क्षेत्रातील ३३८ मतदान केंद्रावर मूलभूत सोईसुविधा दोन दिवसात उपलब्ध करा -निवडणूक निर्णय अधिकारी संगेवार याचे निर्देश – NNL
लोहा l लोहा विधानसभा मतदार संघात ३३८ मतदान केंद्र आहेत त्या केंद्रावर किमान मुलभुत सोईसुविधा उपलब्ध करुनदेण्यात याव्यात पुरेशी प्रकाश व्यवस्था,पिण्याचे पाणी शिपाई,शौचालय, प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी यासह निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्य.सुविधा। बीडीओ, बांधकाम विभाग,पाणी पुरवठा विभाग, बिईओ, तालुका आरोग्य अधिकारी या विभागाने पुरवाव्यात असे निर्देश लोहा विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिले आहेत
लोहा कंधार तालुक्यचे गटविकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बाधकाम विभाग, पाणी पुरवठा , बिईओ, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी मतदान केंद्रावर भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार कोणत्या सुविधा द्यायच्या आहेत याचे लेखी पत्र काढले आहे.
२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून लोहा विधानसभा क्षेत्रातील ३३८ मतदार केंद्राला
निवडणुक न...
