Friday, May 15

Tag: property worth Rs 7 crore seized

Nanded News : नांदेड परिक्षेत्रात जून महिन्यात 2000 कारवाया, 7 कोटी रुपयाचा मुद्येमाल जप्त

Nanded News : नांदेड परिक्षेत्रात जून महिन्यात 2000 कारवाया, 7 कोटी रुपयाचा मुद्येमाल जप्त

क्राईम, नांदेड, हिंगोली
नांदेड| परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्यासाठी, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक 1 मे पासून, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले असून, अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात 2000 कारवाया करत अंदाजे 7 कोटी रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे. पोलिसांनी, मे महिन्यात राबविलेल्या अवैध व्यवसायविरोधी अभियान-1 दरम्यान, अवैध व्यवसायांत गुंतलेल्या 1721 इसमांचे विरुद्ध एकूण 1561 केसेस करून, 7,79,47,045/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. सदर कारवाईनंतर, दिनांक 1 जून पासून, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान-2 सुरू करण्यात आले होते. यादरम्यान, अवैध व्यवसायांत गुंतलेल्या 2316 इसमांचे विरुद्ध एकूण 2017 केसेस करून...
error: Content is protected !!