Friday, June 26

Tag: Prof. Dr. Balaji Chirade elected to Kurundkar Memorial Committee

Prof. Dr. Balaji Chirade ; प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांची कुरुंदकर स्मारक समितीवर निवड

Prof. Dr. Balaji Chirade ; प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांची कुरुंदकर स्मारक समितीवर निवड

करियर, नांदेड
कुंडलवाडी l गोदातिरचे ज्ञान तपस्वी कै.नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठीत केली असून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा येथील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ,कुंडलवाडीचे भुमिपूत्र प्रा. डॉ.बालाजी चिरडे यांची या समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असतील, तसेच आ. हेमंत पाटील ,आ. बालाजी कल्याणकर ,आ .श्रीजया चव्हाण,आ. राजेश पवार, डॉ. रवींद्र तांबोळी, वास्तुशास्त्रज्ञ अजय कुलकर्णी ,सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश खुरसाळे यांच्यासह प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांचा यात समावेश आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी...
error: Content is protected !!