Friday, June 26

Tag: Pertaining to Nanded District in the Legislative Assembly

Mla. Shrijaya Chavan : नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आ. श्रीजया चव्हाण यांचा विधानसभेत पाठपुरावा

Mla. Shrijaya Chavan : नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आ. श्रीजया चव्हाण यांचा विधानसभेत पाठपुरावा

नांदेड, राजकीय
नांदेड | भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी राज्य विधानसभेत अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान नांदेड जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. जिल्ह्याच्या विकासासह नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मांडले. नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची तसेच शहरात सेफ सिटी प्रोजेक्ट मंजूर करण्याची मागणी आ. चव्हाण यांनी केली. याशिवाय भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या शहरांचाही सेफ सिटी योजनेत समावेश करून तेथे अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील १०२ शेतकऱ्यांच्या विहिरींचे मोठे नुकसान झाले. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे शेतकरी विशेष मदत पॅकेजपासून वंचित राहिल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आ...
error: Content is protected !!