Monday, May 18

Tag: People with disabilities created a vision of humanity

Sachin Kasliwal : दिव्यांगांनी उपकाराची जान ठेवत घडविले माणुसकीचे दर्शन -NNL

Sachin Kasliwal : दिव्यांगांनी उपकाराची जान ठेवत घडविले माणुसकीचे दर्शन -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा,देव तेथेच जाणावा, मृदु सबाह्य नवनीत,तैसे सज्जनाचे चित्त. ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो ह्रदयी. दया करणे जे पुत्रासी, तेची दास आणि दासी. तुका म्हणे सांगु किती,तोचि भगवंताची मूर्ती, संत तुकाराम महाराज यांच्या दोह्याची आज नांदेड शहरात प्रचिती आली. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले उद्योजक सचिन कासलीवाल हे ब-याच दिवसांपासून रूग्णालयात आजारी होते. त्यांच्यावर संपुर्ण औषध उपचार प्रकिया करून आजारातून पूर्णपणे बरे झाल्याच्या नंतर आज दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी नवीन मोंढा नांदेड येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने त्यांची भेट घेऊन पेढा भरवून आजारातून मुक्त झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. दिनांक 9 ऑगस्ट २०२४ रोजी क्रांती दिनी नांदेडमध्ये दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यांसंदर...
error: Content is protected !!