Wednesday, May 13

Tag: Paus Dindi organized on Sunday

Paus Dindi organized : माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी रविवारी पाऊस दिंडीचे आयोजन – धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर

Paus Dindi organized : माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी रविवारी पाऊस दिंडीचे आयोजन – धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर

नांदेड, राजकीय
नांदेड| मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे बळीराजा त्रस्त असून माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी रविवार दि.29 जुन रोजी सकाळी ६ वाजता भाजप,अमरनाथ यात्री संघ, लायन्स तर्फे 25 व्या रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जर पाऊस पडत असेल तरी देखील रत्नेश्‍वरी गडावर अमरनाथ यात्रेकरू हजारो बिया, कोयी तसेच सिडबॉल पेरणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. बालाजी मंदिर हनुमान टेकडी नांदेड येथून सुरू होणार्‍या या पाऊस दिंडीचे यंदाचे पंचविसावे वर्षे आहे. पंचविसावी अमरनाथ यात्रा 4 जुलै ला व सविसावी अमरनाथ यात्रा 11 जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून रवाना होणार आहे. अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने ३ महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात. यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाच...
error: Content is protected !!