Wednesday, May 13

Tag: Palaspure brothers showed their social commitment by undertaking

स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन पळसपुरे बंधूंनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले -NNL

स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन पळसपुरे बंधूंनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। इस्लापूर येथील कैवल्यधाम हे तनकटाने माखून गेलेले असताना या हिंदू स्मशानभूमी कडे चोहोबाजूने झाडे, झुडपे, बेशरम, दुर्गंधी माखलेली होती. या बाबीकडे ग्रामपंचायतचे थोडेसे दुर्लक्ष झाले म्हणावे लागेल पण सामाजिक बाधिलकी लक्षात घेऊन पळसपुरे बंधुनी या समशानभूमीतील घान स्वच्छ करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पळसपूरे यांनी पुढाकार घेतला व माणुसकीचे दर्शन घडवून दिले. जे. सी. बी. च्या सहाय्याने या हिंदू कैवल्यधामाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. दोन दिवसापूर्वी गावातील स्मशान भुमीत बाहेर गावची पाहुणे मंडळी अंत्यविधीसाठी आले होते. त्यांनी या ठिकाणची अस्वच्छता व दुर्गंधी पाहून फार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. या कैवल्यधामात जाणाऱ्या सदरील नाल्यावरील पूल माजी आ. जोगेंद्र कवाडे याच्या निधीतून केला गेला तर स्मशान भुमीसाठी रस्ता नसल्याने माजी आ. प्रदीपजी नाईक यांनी डांबरी र...
error: Content is protected !!