Thursday, May 21

Tag: P.M. Mane asserts

Kinwat Camps : विधी साक्षर करण्यासाठी कायदेविषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश पी.एम. माने यांचे प्रतिपादन

Kinwat Camps : विधी साक्षर करण्यासाठी कायदेविषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश पी.एम. माने यांचे प्रतिपादन

नांदेड, महाराष्ट्र
किनवट| जनतेला विधी साक्षर करण्यासाठी कायदेविषयक शिबीर महत्वाचे असते.उपेक्षीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदेविषयक शिबीरे घेण्यात येतात. १५१०० ही विधी सेवेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे,त्याचा लाभ जनतेंनी घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश पी.एम. माने यांनी यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व वकील संघामार्फत जागतिक आदिवासी दिनानिमित्त भिलगाव(ता.किनवट) येथे आज(दि.९) सकाळी ११ वाजता कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षीय समारोप ते करतानां बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश के. जी. मेंढे,वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर मुनेश्वर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. वाघमारे व सरपंच रेश्मा मंगाम, वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. राहुल सोनकांबळे , माजी उपाध्यक्ष ॲड. टी.एच.कुरेशी व तालुका विधी सेवा समितीचे सदस्य ॲड.मिलिंद सर्पे यांची मंचावर प्रमुख उप...
error: Content is protected !!