Friday, June 26

Tag: over the deer’s

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

नांदेड, क्राईम
कंधार (सचिन मोरे) कंधार लोहा रोडवर दीड महिन्याचे हरणाचे पाडस सामाजिक कार्यकर्ते राज गोडबोले यांना 3 मार्च रोजी दुपारी सापडले. अचानक सापडलेले पाडस पाहून गोंधळलेल्या गॊडबोले यांनी तात्काळ कंधार पोलीस स्टेशन गाठून ते पाडस त्यांनी 3 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत वनविभागाकडून समजलेली माहिती अशी की, कंधार शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर दीड ते दोन महिन्याचे हरणाचे गोंडस पाडस सामाजिक कार्यकर्ते राज गोडबोले यांना 3 मार्च रोजी दुपारी 3 वाजता घाबरलेल्या अवस्थेत मुख्य रस्त्यालगत सापडले. गोडबोले यांनी कसलाच विचार न करता. हे हरणाचे पाडस त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या ताब्यात दिले . पाडस ताब्यात देताच पोलीस निरीक्षक जाधव यांनी याबाबत तात्काळ वनविभागाचे वनपाल धोंडगे व वनरक्षक घोडके यांना घटनेविषयी कळवून तात्काळ पोलीस स्टेशन ल येण्याबाबद...
error: Content is protected !!