Thursday, May 14

Tag: Osmannagar police and revenue administration

Osmannagar police and revenue administration : उस्माननगर पोलीस व महसुल प्रशासन यांची रेती चोरावर संयुक्त कारवाई -NNL

Osmannagar police and revenue administration : उस्माननगर पोलीस व महसुल प्रशासन यांची रेती चोरावर संयुक्त कारवाई -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| उस्माननगर पोलीस हददीत येळी रेती घाटावर अवैध रेती उपसा चालु असल्याची माहिती मिळल्यानंतर पोलीस आणि महसूलच्या विशेष पथकाने 10 तराफे, 02 बोट, 04 इंजिन असा एकुण 25 लक्ष रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या कार्यवाहीमुळे रेती माफियात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन पलश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 20 रोजी उस्माननगर पोलीस हददीत येळी रेती घाटावर अवैध रेती उपसा चालु आहे. अशी माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी विठ्ठल परळीकर तहसिलदार लोहा, चंद्रकांत पवार सपोनि गजानन गाडेकर पोउपनि, व पो.स्टे. उस्माननगर येथील स्टाफ व महसुल कर्मचारी यांचे समवेत जावुन संयुक्त मोहिम राबवुन कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई दरम्यान अज्ञात व्यक्ती कडुन गौ...
error: Content is protected !!