Thursday, May 14

Tag: Organized Shree Dutt Jayanti Akhand Naam Jap Yagya Week

Swami Samarth Kendra : सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन -NNL

Swami Samarth Kendra : सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणित) श्री दत्तजयंती अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहदि. ०९ डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर २०२४ सप्ताहाचे आयोजन सिडको परिसरातील रामनगर येथील स्वामी समर्थ केद्रं येथे आयोजित करण्यात आले आहे. या सप्ताह मध्ये दैनंदिन कार्यक्रम दैनंदिन सेवा,नित्यस्वाहाकार,भुपाळी आरती, सामुहिक गुरुचरित्र वाचन, नैवेद्य आरती विशेष याग दुपारी ४ ते ५:३० विशेष सेवा व पारायण सायंकाळी ६.औदुंबर प्रदक्षिणा नैवेद्य आरती विशेष याग मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन व पारायणास सुरुवात होणार आहे. गणेश याग/मनोबोध याग,गीताई याग स्वामी याग, विष्णु यागचंडी याग रुद्र याग / मल्हारी याग बलि पूर्णाहुती, श्रीदत्त जन्मोत्सवश्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह सांगता होणार आहे. या सप्ताह मध्ये 16, डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आय...
error: Content is protected !!