Sunday, June 28

Tag: One and a half lakh tree seeds planted organically on the occasion of International Yoga Day

International yoga day ; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दीड लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड

International yoga day ; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दीड लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड़ l श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने दोन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात संस्थेच्या प्रांगणात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले, आ. प्रताप पाटिल चिखलिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कंधार तालुक्यातील चिखली गावात सुमारे दीड लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड करण्यात आली. सकाळी ७ वाजता संस्थेच्या बास्केटबॉल कोर्टवर आयोजित योग शिबिरात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.योगतज्ज्ञ डॉ. लेनिना एस. व्ही. बी. व डॉ. अंकुश सावरकर यांनी विविध योगासने व प्राणायामाच्या तंत्रांचे सविस्तर मार्गदर्शन केले. योगसत्रानंतर संस्थेच्या वतीने चिखली (ता. कंधार) येथे वृक्षबीज व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ५ किलोमीटर...
error: Content is protected !!