Tuesday, June 30

Tag: on the orders of the District Magistrate

Hunger Striker Admitted Icu ; तळणी येथील दलित वयोवृद्ध उपोषणार्थी आयसीयु मध्ये ऍडमिट, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जि.प. आणि पं.स.कडून केराची टोपली

Hunger Striker Admitted Icu ; तळणी येथील दलित वयोवृद्ध उपोषणार्थी आयसीयु मध्ये ऍडमिट, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जि.प. आणि पं.स.कडून केराची टोपली

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। मौजे तळणी पोस्ट लिंबगाव ता.जि.नांदेड येथील रहिवासी व्यंकटी भिवाजी डोंपले हे श्री गुरु गोविंदशिंघजी शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात ऍडमिट आहेत. त्यांनी १२ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणास सुरवात केली होती. डोंपले कुटुंबीय मागील ४० वर्षांपासून तळणी येथे रहिवासी आहेत. त्याना राहत असलेल्या जागेवर दोन विवाहित मुलांच्या नावावर दोन घरकुल आणि गांव नमुना नंबर ८ अ उतारा हवा आहे. त्यांनी डिसेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालया समोर दोन आठवडे उपोषण केले आहे. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या उपोषणाची विशेष दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र काढून आदेशीत केले आहे. श्री व्यंकटी डोंपले यांचे घर गावातून उठविण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्नशील आहेत. त्यांच्या घराची स्थिती जैसे थे ठेवावी.उप मुख्य...
error: Content is protected !!