Friday, June 26

Tag: on the occasion of Dhuli Vandana!

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

नांदेड, नागपूर, महाराष्ट्र
नांदेड | धुलीवंदनाच्या आनंददायी पर्वावर नांदेडकरांसाठी अत्यंत सुखद वार्ता समोर आली आहे. नांदेड येथून बहुप्रतिक्षित नांदेड–गोवा विमानसेवा ३१ मार्चपासून सुरू होत असून, त्याचबरोबर नांदेड–नागपूर विमानसेवाही पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार Star Air कंपनीची गोवा (मोपा) – नांदेड – नागपूर ही विमानसेवा मार्च अखेरीस सुरू होणार आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहणार असून, वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल. वेळापत्रक: गोवा (मोपा) – नांदेड सकाळी ९:३० वा. गोवा (मोपा) वरून उड्डाण सकाळी १०:५० वा. नांदेड येथे आगमन नांदेड – नागपूर सकाळी ११:२० वा. नांदेडहून उड्डाण दुपारी १२:१० वा. नागपूर येथे आगमन नागपूर – नांदेड दुपारी १२:४० वा. नागपूरहून उड्डाण दुपारी १:३० वा. नांदेड येथे आगमन नांदेड – गोवा (मोपा) दुपारी २:०० वा. नांदेडहून उड्डाण दुपारी ३:२० व...
error: Content is protected !!