Sunday, May 31

Tag: on the occasion of Constitution Day; Mass reading

Grand Constitution Rally : संविधान दिनानिमित्त नांदेडमध्ये भव्य संविधान रॅली; संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन

Grand Constitution Rally : संविधान दिनानिमित्त नांदेडमध्ये भव्य संविधान रॅली; संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने संविधान दिनानिमित्त आज भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड आणि सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली. रॅलीपूर्वी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुने, सहाय्यक लेखाधिकारी राहुल शेजूल, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, संतोष चव्हाण, संजय कदम, अशोक गोडबोले, गणेश ताडलापूरकर (प्रदेश अध्यक्ष–संविधान बचाव समिती), भगवान ढगे, भिमराव हटकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. भव्य मार्गक्रमण - संविधान रॅलीचा...
error: Content is protected !!